नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ?
बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.
नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात
😁🙆♂😊
एका भिकारीचे लग्न होते..
भिकारीची बायको उखाणा घेते ...
"चांदीच्या पलंगाला
सोन्याचे पाय ,
चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय ,
गणपत रावांचे नाव घेते
एक रुपया दे ओ माय.." ??????
😅😁🙆♂🤷♂🤦♂😊
"तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, २०,००० घेऊन या.. पोरगं घेऊन जा ! "
थांबा... मी पोलिसांनाच तक्रार करते..
"आम्ही पोलीसच आहोत... गाडी चालवताना नियम मोडलेत त्याने.."
Welcome the new traffic rules
😜😜