Life is SHORT, just make most of what you got..........
१) हिरवा - कोणताही धोका नाही.
२) पिवळा - हवामान काही दिवस बिघडलेले राहील
३) नारंगी - बिघडलेल्या हवामानामुळे वाहतूक कोलमडू शकते. वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.
४) लाल - सुरक्षित ठिकाणी राहावे. प्रशासनाने बचावकार्याची तयारी ठेवावी.