Friday, June 27, 2014

Marathi Katta

१. वेळ ही सर्वांनाच सोयीची असते, अवेळ सोयीची करून दाखवतो तोच खरा योद्धा - मृत्यंजय, शिवाजी सावंत.
२. माणसं जातात. मागे राहतं ते त्यांचे आसन. ते तसंच मोकळं राहावं तरच जीवनाला अर्थ! माणसाने एवढं कीर्तिवंत व्हावं की त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसच मोकळं राहावं. ती जागा व्यापण्याच धारिष्ट्य कोणाला होऊ नये. - राधेय, रणजित देसाई.






No comments:

+1

You Tube