Showing posts with label pu. la. deshpande. Show all posts
Showing posts with label pu. la. deshpande. Show all posts

Monday, May 11, 2020

Pu. La. Deshpande (पु. ल. देशपांडे) - Plays ( नाटकं)

तुका म्हणे आता (Tuka Mhane Ata) – 1948

Buy Tuka Mhane Aata ( ) Book Online at Low Prices in India | Tuka ...

पुढारी पाहिजॆ (Pudhari Pahije) – 1951
पुढारी पाहिजे-Pudhari Pahije by P. L. Deshpande - Sun ...

अंमलदार (Ammaldar) – 1952...based on Nikolai Gogol's Inspector General
अंमलदार-Anmaldar by P. L. Deshpande - ShreeVidya Prakashan ...
भाग्यवान (Bhagyawan) – 1953
Bhagyavan by P. L. Deshpande - book Buy online at Akshardhara
तुझें आहे तुजपाशीं (Tujhe Ahe Tujapashi) – 1957
Suyash Book gallery: Buy तुझें आहे तुजपाशीं ...
सुंदर मी होणार (Sundar Mi Honar) – 1958
Sundar Mi Honar (सुंदर मी होणार) by P L Deshpande
पहिला राजा/आधे अधूरे (Pahila Raja/adhe Adhure) – 1976...based on Jagadish Chandra Mathur's Adhe Adhure

तीन पैशांचा तमाशा (Teen Paishancha Tamasha) – 1978...based on Bertolt Brecht's The Three Penny Opera'
तीन पैशाचा तमाशा-Tin Paishacha Tamasha by P. L. ...
ती फुलराणी (Ti Fulrani) – based on George Bernard Shaw's Pygmalion
ती फुलराणी [Tee Phulrani] by P. L. Deshpande [ पु. ल ...
वाऱ्यावरची वरात (Varyavarchi Varaat)
Varyavarchi Varaat DVD
एक झुंज वार्‍याशी (Eka Jhunja Waryashi)
Ek Jhunja Varyashi by P. L. Deshpande - book Buy online at Akshardhara

Monday, February 04, 2013

Book Quotes -VYAKTI AANI VALLI

१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."

२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?

Author : – Pu. La. Deshpande
Book : - Vyakti Aani Valli

Monday, October 04, 2010

Quotes from Book "Radiovaril Bhashane Aani Shrutika - Bhag 1"

Quotes from Book “Radiovaril Bhashane Aani Shrutika – Bhag 1”

1. “manauYyapa`aNyaacaa manauYya AaiNa pa`aNaI Hyaa AMtaga-ta d\vaMd\vaaSaI satata JagaDa caalaU Aaho.”

Author : – Pu. La. Deshpande

Book : - Radiovaril Bhashane Aani Shrutika – Bhag 1

Friday, July 30, 2010

Quotes from Book: "Vyakti Aani Valli"

+1

You Tube