Tuesday, October 09, 2012

Laluche Ghadyal


एकदा राबडीदेवी (लालू यादवची पत्नी) यमाच्या दरबारात गेली. तिथे तिला अनेक घडयाळ दिसली. तिने कुतुहुलाने यमाला विचारले, "ही  एवढी घड्याळ  इथे का लावली आहेत?"

यम म्हणाला, "त्याचं काय आहे, प्रत्येक घड्याळ पृथ्वीवरील एकेका माणसासाठी आहे. जेव्हा पृथ्वीवरील एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्याचं घड्याळ एका मिनिटाने पुढे जाते."

राबडीने विचारलं, "मग यातलं लालूंचं घड्याळ कोणतं?" यम म्हणाला, "ते इथे नाही, ते आम्ही वरच्या मजल्यावर ठेवलं आहे." राबडीने अभिमानाने विचारलं, "का?"

यम म्हणाला, "त्याचा आम्ही पंखा म्हणून वापर करतो."
No comments:

+1

You Tube