Sunday, May 20, 2012

Marathi PJ ...1

१. बातमी पहिलीत??
काल दुपारी मुंबईत बर्फ पडला...
काय सांगताय? नाही पहिलीत?
अरेरे, अहो मरीन ड्राइव्हवर बर्फ पडला.
कसा?

एकजण सायकलवरून बर्फ नेत होता.., पडला.

२. ज्या मुलाच्या वडीलांना चार बहिणी आहेत, त्याचे नाव काय?
...
......
आत्याचार.

३. मिथुन चक्रवर्तीला दोन मुले असतील तर त्यांची नावे काय?
....
........
इथून आणि तिथून

४. रवींद्रनाथ टागोर लाजले तर काय म्हणाल?
....
.......
शर्मिला टागोर...No comments:

+1

You Tube